कर्नाटक निवडणूक निकालपूर्व आढावा

 या चित्राच्या तसेच इतर माहितीच्या आधारे निघालेले काही महत्वाचे आणि काही मनोरंजक निष्कर्ष येडियुराप्पांची घरवापसी 2013 सालच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने बी एस येदियुराप्पाना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षातून काढून टाकले होते. त्यामुळे त्यांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या. याचा जोरदार फटका भाजपला बसला होता. यावेळी मात्र येडियुरप्पांची घरवापसी झाली आहे आणि कर्नाटक जनता…
Read more